राग

आपण ज्यांच्यावर रागवतो ती आपली हक्काचीच माणसं असतात, दूसरे कोणी नसतात. एखाद्या गोष्टीचा राग येणं म्हणजे एकाप्रकारे आपुलकिने काळजी घेण्यासारखंच आहे.

-प्रवीण जावळे.

Comments

Popular posts from this blog

सभ्य बलात्कार

भणंग रस्ते - कविता

नास्तिकाचं घर