Posts

चू साला

चू साला . चहाच्या घोट घेत जुन्या मित्राचा हालहवाल जाणून घेण्यासाठी मी त्याला विचारलं "कसा आहेस?" सिगरेटच्या धुराची रिंग बनवतानाचा पॉज घेत तो म्हणाला. "एकदम मस्त भावा.'' पुढ...

सभ्य बलात्कार

सभ्य बलात्कार मध्यरात्री पेटलेल्या सिगारेटच्या वासाने 'तिची' साखरझोप भंग झाली. 'त्याने' हातांवर-हात ठेवले, ओठांना कुस्करून जवळ घट्ट खेचून त्याने शरीरावर झडप घालती अन् ...

निघून जाण्याआधी...

निघून जाण्याआधी.. .          सौरभशी बोलावसं वाटतं. पण त्याने अबोला धरला आहे. जेव्हा मी त्याच्याशी बोलायला जाते तेव्हा मात्र तो दुर्लक्ष करून माझ्यापासून दूर निघून जातो. त्याच्या अश्या वागण्याचा मला त्रास होतोय हे त्याला का जाणवत नाही? अगोदर तर मला भेटण्यासाठी नेहमी उत्सुक असायचा. माझ्यासोबत कॉलेज कॅन्टीनमध्ये मनभरून गप्पा मारत बसायचा. आम्ही अनेक गोष्टी एकमेकांशी शेअर करायचो. खूप काही बोलायचो; पण आता त्याचं मला टाळणं, माझ्यापासून दूर जाणं, माझ्या मेसेजला रिप्लाय न देणं, कॉल अटेंड न करणं, या सगळ्याचा मला फार त्रास होतोय याची त्याला काहीच जाणीव नाही. हे असं का?            मी त्याच्या वाढदिवसाला जे वागले ते बरोबर होतं का? हे माझं मलाच कळत नाहीये. माझ्या सान्निध्यात असलेल्या लोकांच्या भावना मला खरच कळतात का? मी त्यांना समजून घेऊ शकते का? हे प्रश्न आता माझं मन खात आहेत. कधी कधी फार अपराधी वाटतं मला.          सौरभ माझा अत्यंत जिवलग मित्र. आमच्या दोघांच्या मैत्रीत कसलीच पोकळी राहीलेली नव्हती. विश्वासान...

प्रेमाची ओढ

Image
" प्रेमाची ओढ " आज मन मोकळ वाटतंय. तुझ्यासोबत बोलण्याने, तुझ्याशी संवाद साधल्याने, माझ्या मनाची तळमळ तू ऐकून घेतलीस. माझ्या दुखांच्या वाटेत वाटेकरी बनलीस. मला सहानभूती देत होतीस. पाहिल्यांदा तुला भेटल्यावर, तुझ्या चेहऱ्यावर दुःखाचं सावट होत. ते नक्की का आले आहे? हे मी समझू शकलो नाही. ते जाणून घेण्याचा प्रयत्नही केला. पण,अजुन तुझ्या दुःखांच्या जखमा ताज्या होत राहिल्या. तुझ्या दुखांत सहभागी होण्याचा प्रयत्न केला. परंतु तो निष्फळ ठरू लागला. तुझ्या दुःखांत. सहभागी होता आले नाही तर काय झालं? पण तुला असं दुःखांत ठेवणे माझ्या मनाला न पटणारे होते. म तुला हसवू लागलो. त्यावेळी माझं दुःख तुझ्याजवळ अव्यक्त करू लागलो. तू पण प्रतिसाद देत होतीस. जरा का होईना. चेहऱ्यावर स्मित हास्य तरी दर्शवित होतीस. तू जेव्हा मनमोकळपणे हसू लागली. तेव्हा माझ्या मनाच्या समाधानाचं मापन करू शकत नव्हतो. नंतर सुरु झाल्या आपल्या इतर गप्पा-टप्पा. निखळ मनाप्रमाणे तू बोलू लागली. माझ्या नजरेला नजर देऊ लागली. सोबत फ़ास्टफ़ूडची मेजवानी होतीस. त्या तू मला काहीतरी खा न. असा आग्...

मध्यरात्री आलेली जाग - कविता

मॉर्निंग वॉकला गेल्यावर... फिगर मेन्टेन ठेवून बॉयफ्रेंडला इम्प्रेस करणारी ती दिसली. याने तिला स्माइल देत 'गुड मॉर्निंग' म्हटलं तिने मात्र विश्वसुंदरी असल्याचं भासवून '...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Image
स्वाभिमानाने जगायला शिकवणारा, मोठे ध्येय ठेवून झटायला शिकवणारा, कष्ट करण्यास मागे पुढे न पाहणारा, जिद्दिने लढायला शिकवणारा, 'माणूस म्हणून जगा आणि माणूस म्हणून जगूद्या'  बुध्दांचे मानवतावादी तत्वज्ञान पुनर्जीवित करणारा... मरेपर्यंत शिकणारा विद्यार्थी... हिंदू धर्माचा धर्मसुधारक... ग्रंथप्रेमी... पाण्याचा हक्कासाठी लढणारा पहिला सत्याग्रही... स्त्रियांचं स्वातंत्र्य, त्यांच्या समस्या / आणि धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करणारा... सर्वाधिक शिक्षण घेतलेला उच्चशिक्षित... कामगाराच्या पिळवणुकीविरुद्ध लढणारा... निर्भिड पत्रकारिता करणारा आदर्श  पत्रकार... जागतिक पातळीचा अर्थतज्ञ... स्वातंत्र्यानंतर मुर्दाड भारतात जीव रोवणारा देणारा संविधान निर्माता... देशभक्त... कायदेपंडित... सामूहिक शेतीचा फायदा सांगणारा... नद्या जोड प्रकल्प, भाक्रा-नांगल प्रकल्प निर्माता... 'दारू पिणे' ही सामाजिक समस्या (व्यसनधीनता) निर्माण होऊ नये यासाठी उपाय करणारा... इंग्रजांच्या आर्थिक पिळवणुकीच्या कारभाराविरोधात बोलणारा एकमेव भारतीय... सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक समानता प्रस्थापित करण्यासाठी ...

भणंग रस्ते - कविता

Image
दिवसभर भणंग रस्ते चालून गडद अंधारातली रात्र; थकलेल्या शरीराची वामकुक्षी असते. पण तुझ्याकडे कललेल्या अधीर मनाचं काय..? अश्या गडद रात्रीत थकलेले डोळे एकटक स्थिरावलेले अ...